स्मॉल स्क्रीनवरील एक फेमस चेहरा म्हणजे अपूर्वा नेमळेकर .रात्रीस खेळ चाले या मालिकेतून अपूर्वा लाईमलाईटमध्ये आली.या मालिकेने तिला रातोरात स्टार केलं.शेवंता या व्यक्तिरेखेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं.शेवंताच्या अदांवर संपूर्ण महाराष्ट्र भाळला होता. खरतर यश म्हणजे काय हे या मालिकेमुळे तिला पाहायाला मिळालं.आधीही ती मराठी इंडस्ट्रीमध्ये एक्टिव्ह होती मात्र तिने साकारलेली शेवंता भाव खाऊन गेली.शेवंताची अदा प्रेक्षकांना कमालीची भावली.या मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंताची केमेस्ट्री हिट ठरली., पहा हि सविस्तर बातमी <br />#Shewanta #ApurvaNemlekar #RatrisKhelChale #lokmatcnxfilmy <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber